फॅशन

फॅशन इंडस्ट्रीमधलं वलयांकित नाव म्हणजे विक्रम फडणीस. बॉलिवूड कलाकारांच्या बरोबरीनं किंवा मोठमोठ्या फॅशन शोमध्ये हे नाव आदरानं घेतलं जातं. तनिष्काच्या फॅशन विषयावरील अंकासाठी...